Jaimaharashtra news

अमरावतीमध्ये माजी कारागृह निरिक्षकाची निर्घुण हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

 

अमरावतीमध्ये माजी कारागृह निरिक्षकाची निर्घुण हत्या करण्यात आली.

 

शासकीय विश्राम भवनच्या मागे असलेल्या आनंद स्टेट बँक कॉलनीतल्या या घटनेनं खळबळ उडाली.

 

65 वर्षांचे माजी कारागृह निरिक्षक प्रेम कृष्णमित्रा हे भाड्याच्या घरात राहत होते.

 

पण त्या घरातून कुजका वास येऊ लागल्याने घरमालक पाटील यांनी पोलिसांना पाचारण केले.

 

तेव्हा हात पाय बांधलेला आणि अतिशय वाईट अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याच्या मृतदेहाशेजारीच कुऱ्हाडही होती. मृतदेहाची अवस्था पाहता ही हत्या किमान तीन

दिवसांपूर्वी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

Exit mobile version