अर्थव्यवस्था घसरली ; सर्वच क्षेत्रात घसरण
गेल्या सहा वर्षात सर्वात विकास दर सर्वात खाली आला आहे. उत्पादन क्षेत्रात सर्वात जास्त घसरण झाली आहे. तर कृषी क्षेत्रातही दर घसरली आहे.

गेल्या सहा वर्षात सर्वात विकास दर सर्वात खाली आला आहे. उत्पादन क्षेत्रात सर्वात जास्त घसरण झाली आहे. तर कृषी क्षेत्रातही दर घसरली आहे. त्याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम होत आहे. गेल्या तिमाहीत जीडीपी दर 5.8 टक्यावरुन 5 टक्यावर घसरला आहे. एप्रिल-जून या पहिल्या तिमाही जीडीपीचा दर 5 टक्यावर आलाय. गेल्यावर्षी याच तिमाहीत जीडीपीचा दर 9 टक्के होता. गेल्या सहा वर्षातला हा सर्वात कमी आर्थिक विकास दर आहे. अर्थ मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
अर्थव्यवस्था रुळावरुन घसरली सर्वच क्षेत्रात घसरण
गेल्या तिमाहीत जीडीपी दर 5.8 वरुन 5 टक्के
उत्पादन क्षेत्र- 12 टक्क्यावरुन 0.6 टक्के एवढी घसरण
कृषी क्षेत्र- विकास दर 5.1 टक्क्यावरुन 2 टक्क्यावर
बांधकाम व्यवसाय- 9.6 टक्यावरुन 5.7 टक्के एवढी घसरण
हॉटेल,वाहतूक- 7.8 टक्यावरुन 7.1 टक्के एवढी घसरण
वित्त, रियल एस्टेट- 6.5 टक्यावरुन 5.9 टक्के एवढी घसरण
खाण क्षेत्र- 0.4 टक्क्यावरुन 2.7 टक्के एवढी वाढ