Tue. Jul 7th, 2020

गांधींचं ‘डाकघर’ बनलंय ‘निवासस्थान’

जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा

महात्मा गांधींच्या सहवासात राहिलेल्या सर्व वास्तुंना ऐतिहासिक वास्तू घोषित करत त्यांचे जतन करण्याचे काम केल जातंय. मात्र, वर्धामधल्या सेवाग्राम येथील गांधींच्या काळात बनवलेलं डाकघर हे उपेक्षित असून चक्क आश्रमाच्या कर्मचाऱ्यांच निवासस्थान बनलंय.

पुराणा डाकघर असलेली ही वास्तू स्वातंत्र्य चळवळीतील सेवाग्राम आश्रमजवळील जुने पोस्ट कार्यालय आहे. मात्र, गांधीजींचं हे डाकघर निवासस्थान बनलंय. या ऐतिहासिक वास्तुकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *