जम्मू-काश्मीरातभूमीकायद्या विरोधात भाजपा हल्लाबोल
जम्मू काश्मिरातील नव्या भूमी कायद्याविरोधात विरोधकांची निदर्शने….

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरील लोकांना जमीन खरेदीचा मार्ग खुला केला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि नॅशनल पँथर्स पार्टीने नवीन भूमी कायद्याविरोधात कंबर कसली आहे. केंद्राने हा कायदा रद्द करावा, अशी मागणी या पक्षांकडून करण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे आणि राज्यातील जनतेचा विश्वासघात केला असल्याचं जम्मू काश्मीरमधील राजकीय पक्षातील नेत्यांनी म्हणणं आहे.
जम्मू-काश्मीरच्या मुख्य प्रवाहातील सात राजकीय पक्षांच्या युती ‘पीपल्स अलायन्स’ने घोषणेने केली आहे जर जमीन कायद्यात बदल न केल्यास भाजपा विरोधात लढा लढू असं जाहीर केला आहे.