Fri. Apr 23rd, 2021

मलिंगाचा No Ball, Umpires चा निर्णय, आणि सोशल मीडियावर memes व्हायरल!

28 मार्च 2019 ला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात सामना झाला. या सामन्यात बंगलोरचा 6 धावांनी पराभव झाला आणि मुंबई इंडियन्सचा विजय झाला. परंतु सामन्यातील शेवटचा बॉलने चर्चेला उधाण आलेलं आहे. सामन्यातील शेवटचा बॉल ‘नो बॉल’ असूनही umpireच्या अयोग्य निर्णयामुळे बंगलोरच्या हातातून सामना निसटल्याचं बोललं जात आहे. त्यावर लगेच memes ही viral होऊ लागली आहेत.

 

 

हल्ली काहीही झालं तरी त्यावर memes बनल्यावाचून राहत नाहीत.

RCB vs MI सामन्यात घडलेल्या शेवटच्या बॉलवर दिलेला निर्णय  meme मटेरीअल ठरला.

अनेकांनी हे memes शेअर केले.


 

त्यानंतर बंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली पंचांवर चांगलाच भडकला.

एवढंच नाही तर त्याने पंचांना खडे बोल देखील सुनावले.

 

Umpires  नी  दुर्लक्ष केल्यामुळे खेळाडूंचं नुकसान होत असल्याचं विराट कोहलीने म्हटलंय.

त्यांनी अधिक सतर्कतेने आणि काळजीपूर्वक काम करायला हवं, असंही विराट म्हणाला.

विराट भडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यानंतर सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच गाजत आहे.

सामन्यातील शेवटची ओव्हर मुंबई इंडियन्सचा लसिथ मलिंगा (Lasith Malinga) टाकत होता.

मात्र मलिंगा बॉलिंग करत असताना umpire झोपले होते का? अशाप्रकारचे अनेक फनी मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *