Wed. Dec 1st, 2021

मुंबई इंडियन विरूध्द गुजरात लायन्स ठरला पैसा वसूल सामना

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

राजकोटमध्ये मुंबई इंडियन विरूध्द गुजरात लायन्स ही मॅच पाहायला आलेल्या प्रेक्षकांना एक पैसा वसूल मॅच पहायला मिळाली.

 

हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सवर सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी चित्तथरारक विजय मिळवला.

 

आयपीएलच्या दहाव्या पर्वातील ही पहिलीच सुपरओव्हर होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *