Sun. Oct 17th, 2021

शेतकरी कर्जमाफीसाठी सांगलीत कडकलक्ष्मी आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वेगवेगळी आंदोलनं केली जात आहे.

 

सांगलीत कडकलक्ष्मी आंदोलन करण्यात आले. मानवधिकार संघटनेचे विजय जाधव हे पोतराजाच्या वेशात मी शेतकरी बोलतोय हे आंदोलन घेऊन मुंबईला निघालेत.

 

मी शेतकरी बोलतोय हे अभियान घेऊन पोतराजाच्या भूमिकेतून ते मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कर्जमाफीची मागणी करणारे निवेदन देणार

आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *