Tue. May 11th, 2021

मोदी सरकारची 3 वर्षे, अच्छे दिनचं स्वप्न पूर्ण झालयं का?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 16 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात एकहाती सत्ता मिळवली.

 

मोदी पंतप्रधानपदीही विराजमान झाले. दरम्यान, पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदींना घेतलेला नोटबंदीचा निर्णय चांगलाच चर्चेत राहिला. तर वाढता दहशतवाद, पाकिस्तानशी बिघडलेले संबंध, वाढती महागाई तसंच रोजगार हे प्रश्न सध्या मोदी सरकारसमोर कायम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *