Tue. Nov 24th, 2020

पुण्याच्या अभिजित कटकेने पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा; साता-याचा किरण भगत ठरला उपविजेता

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

साता-याचा किरण भगतला चितपट करत पुण्याच्या अभिजित कटकेने पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. चांदीची मानाची गदा अभिजीतने पटकावली आहे.

निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पेठेतील शिवरामदादा तालमीत सराव करतो. अतिशय कमी वयात कुस्तीमध्ये त्याने उत्तम पकड मिळवली आहे.

कटके घराण्यामध्ये पैलवानकीची परंपरा असून अभिजीतच्या रुपाने पाचवी पिढी कुस्तीमध्ये आहे. आर्मी स्पोर्टस् मध्ये देखील तो सराव करतो. अभिजित हा राष्ट्रीय खेळाडू असून सेमी फायनलमधे त्यानं गादी विभागात सहज विजय मिळवला होता.

पुण्याच्या अभिजीत कटके 61 वा महाराष्ट्र केसरी बनला आहे. अभिजीतने किरणवर 10-7 अशी मात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *