प्रेमाला वय नसते हे दाखवून दिलं मराठमोळ्या अभिनेत्रीने
सुहासिनी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी लग्न केले होतं…

प्रेमाला वय नसते हे दाखवून दित मराठमोळ्या अभिनेत्रीने वयाच्या ६० व्या वर्षी केलं. लग्न प्रेमामध्ये वयाला काही मर्यादा नसते हे सिद्ध करून दाखवली आहे सुहासिनी मुळ्ये यांनी… अभिनेत्री सुहासिनी यांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहेत आणि याद्वारे छोट्यावर आणि मोठ्या पडद्यावर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
सुहासिनी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी लग्न केले होतं. त्यांनी ६५ वर्षीय अतुल गर्ते यांच्याशी लग्न केले होतं. अतुल हे फर्टिसल फिजिशियन आहेत आणि हे त्यांचे दुसरे लग्न आहे. १६ जानेवारी २०११ मध्ये सुहासिनी आणि अतुल यांनी लग्न केले होतं. अतुल यांच्या पहिल्या पत्नीचे कॅन्सरने निधन झाले होते. सुहासिनी यांनी १९६९ मध्ये त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. सुहासिनी या आधी रिलेशनशिपमध्ये होत्या पण त्यांचे ब्रेकप झालं. त्यानंतर सुहासिनी यांची अतुल यांची ऑनलाईन ओळख झाली. त्यांच्यात जवळीक वाढली आणि त्यांनी लग्न केलं .