Mon. Jun 14th, 2021

रॅन्समवेअर व्हायरसचा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना फटका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रॅन्समवेअर व्हायरसचा धोका लक्षात घेता एअरपोर्ट ऍथॉरेटीने खासगी चार्टड विमानांच्या उड्डाणास तात्पुरती परवानगी नाकारल्याचा फटका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना बसला आहे.

 

त्यामुळे आदित्य ठाकरेंवर औरंगाबाद दौरा रद्द करण्याची वेळ ओढावली आहे.

 

महापालिकेच्या वतीने शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन, रस्त्यांचे भूमिपूजन व अनेक वास्तूंचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *