Tue. Oct 27th, 2020

एका मसिहानं वाचवले अनेक शिवभक्तांचे प्राण

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

जम्मू काश्मीरमध्ये एका मसिहानं अनेक शिवभक्तांचे प्राण वाचवले आहेत. ज्या ओम ट्रॅव्हल्सच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्या बसच्या चालकानं प्रसंगावधान

दाखवून अनेक भाविकांचा जीव वाचवला.

 

सलीम शेख  या बस चालकाने दहशतवाद्यांकडून गोळ्यांचा वर्षाव होत असतानाही चालाखी दाखवून ते बस चालवत राहिले आणि प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहचवले.

 

सलीम यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं, तर या हल्ल्याची तीव्रता आणखी वाढली असती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *