मासे पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात सापडला डॉल्फिन पण…
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आंध्रप्रदेशातील मचिलीपटनममध्ये एका भलामोठा डॉल्फिन मासा मृत अवस्थेत आढळला आहे.
गिलाकलादिंडी समुद्रकिनाऱ्यावर हा डॉल्फिन आढळला आहे. मासे पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात मच्छिमारांना हा डॉल्फिन सापडला असून तो मृतअवस्थेत
आहे.
दरम्यान हा डॉल्फिन मासा पाहण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर नागरिकांनी गर्दी केली.