काँग्रेसचे नेते नाराज आहेत असे वाटत नाही- अनिल परब
भाजपला एकहाती सत्ता द्यायला मुंबईची जनता मूर्ख नाही

भाजपला एकहाती सत्ता द्यायला मुंबईची जनता मूर्ख नाही असा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. तर निधी वाटपावरून काँग्रेसचे नेते नाराज आहेत असे वाटत नाही मात्र मुख्यमंत्री यावर योग्य ते निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी.