नेटकऱ्यांच्या निशाण्यावर अभिनेत्री अंकित लोखंडे
नेटकऱ्यांनी केलं अंकितला ट्रोल…

सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री अंकित लोखंडे हीने केके सिंह यांना पाठिंबा देत सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी न्यायाची मागणी केली होती. मात्र तिच्या सतत इस्टाग्राम फोटोजने आणि व्हिडिओजने नेटकरी अंकितला ट्रोल करतांना दिसत आहे.

अंकिताने सध्याला हिरव्या साडीत ‘हवा के झोंके’ गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अंकित डान्स करतांना दिसत आहे.
या व्हिडिओला कॅप्शनमध्ये लिहलं आहे, ” साडी डान्स आणि चांगले संगीत, क्या मैल है “. अंकितचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेकऱ्यांनी तिला खूप खरीखोटी सुचवली आहे.
अंकिताने तिच्या इस्टाग्राम अकाऊंटवर लाल रंगाच्या ड्रेसमध्य फोटो शेअर केला त्यात तिने कॅप्शनमध्ये लिहलं ‘लोक तुमची निंदा करतील, म्हणून इतरांना प्रभावित करणारे आयुष्य जगू नका स्वतःला प्रभावित करणारे आयुष्य जगा’ तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.