Mon. Sep 28th, 2020

पवनराजे निंबाळकर ह’त्येप्रकरणी अण्णा हजारेंची सत्र न्यायालयासमोर साक्ष

3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात होती. राष्ट्रवादी काँग्रसचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर राजकीय वैमनस्यातून पवनराजे यांच्या हत्येची 30 लाख रुपयांना सुपारी दिल्याचा आरोप आहे.

पद्मसिंह पाटील हे सध्या जामिनावर बाहेर असून या हत्येमागील कारणाचा उलगडा अण्णा हजारे करु शकतात. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आज मुंबई सत्र न्यायालयात हजर झाले आहेत.

अण्णा हजारे कोर्टात

3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात होती.

या प्रकरणात अण्णा हजारेंची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. अण्णा हजारेंची साक्ष या प्रकरणात महत्वाची आहे.

अण्णा हजारेंच्या साक्षीतून काही महत्वपुर्ण माहिती मिळू शकते यासाठी त्यांची साक्ष नोंदवण्यात येत आहे.

पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नीनं तशी याचिका हायकोर्टात दाखल केली होती.

अण्णा हजारे यांनाही पद्मसिंह यांच्याकडून धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांची साक्ष याप्रकरणी महत्वाची ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *