Sat. Jun 6th, 2020

Jai Maharashtra News

संतापजनक! डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर थुंकल्याचा आरोप!

कोरोनाचं संकट देशावर असताना अशा परिस्थितीत जीवावर उदार होऊन मानवसेवा करणाऱ्या डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती…

‘मरण्यासाठी मशिदीसारखी योग्य जागा नाही’ मौलवींचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन केलं आहे. अशा परिस्थितीतही दिल्लीच्या निजामुद्दिन येथे आयोजित करण्यात आलेला तबलिगी जमात…

कोरोनाग्रस्तांसाठी अझीम प्रेमजी यांची ‘इतक्या’ कोटींची मदत

कोरोनाची आपत्ती लक्षात घेऊन आज सरकारच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रिटी, उद्योगपती यांनी पुढाकार घेतला आहे. ‘टाटां’तर्फे…

लष्कराला पाचारण करण्याची गरज नाही – शरद पवार

देशासह राज्यातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. याच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक नेते जनतेसोबत संवाद…

दारूची दुकानं उघडण्याची आमदाराकडे विनंती ; व्हिडिओ व्हायरल

कोरोनामुळे संपूर्ण राज्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही टाळेबंदी जाहीर केली…

कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकड्यानंतर पालघर जिल्हाबंदीचे आदेश

पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू बाधित संख्येमध्ये वाढ होतेय. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीचे आदेश दिलेत….

सरकार ‘तबलिगी मरकज’वर खापर फोडतंय, जिग्नेश मेवाणीचा सरकारवर आरोप

कोरोना संकटाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र आता दिल्लीच्या…

ट्रम्पकडून ब्रिटीश प्रिन्स हॅऱीच्या सुरक्षेला नकार, अभिनेत्री सोनम कपूर संतापली

अभिनेत्री सोनम कपूर ही आपल्या अभिनयापेक्षा इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असते. कधी फॅशन स्टेटमेंटमुळे, तर…