Tue. Nov 24th, 2020

आज दुसऱ्या दिवशीही राज्यभरात विजेच्या कडकडाटसह अवकाळी पाऊस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्रात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोकणालाही अवकाळी पावसाचा फटका बसला.

 

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोराचा पाऊस आणि सोसाट्याच्या वा-यामुळे झाडांची पडझड झाली आहे. या अवकाळी पावसामुळे शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला आहे.

 

तर अनेक ठिकाणी फळबांगाचेही नुकसान झाले. तर रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे पडून वाहतूक ठप्प झाली होती. या अवकाळी पावसाचे आगमन होताच हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात होईना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *