बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्याच कार्यलयात कोंडलं
जय महाराष्ट्र न्यूज, अकोला
आमदार बच्चू कडू हे तूर खरेदीसाठी पुन्हा आक्रमक झाले आहेत.
बच्चू कडूंनी अकोल्यातील मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयाला घेराव घातला.
तुरीचे चुकारे का रखडवले असा सवाल करीत तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांनी सवाल विचारला.
सुमारे तासभर बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले.