Fri. May 14th, 2021

अरबाज आणि मलायका विभक्त होणार- घटस्फोटाला वांद्रे कोर्टाची मंजुरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्यात आलबेल नसल्याच्या बातम्या झळकत होत्या. आता या शंका-कुशंका न राहता या दोघांचा लवकरच घटस्फोट होणार आहे.

 

आज दुपारी वांद्रे कोर्टांनी यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली. मलायका-अरबाजचं 18 वर्षांचा संसार आता मोडणार आहे.

 

बॉलिवूडमधली आणखी एक जोडी विभक्त होणार. याआधी हृतिक रोशन आणि सुझानचा काडीमोड झालं. त्याच्यापाठोपाठ फराहान अख्तरचा ही घटस्फोट झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *