Tue. Nov 24th, 2020

वांद्रे-वरळी सी लिंकवर 2059 पर्यंत टोलधाड?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

वांद्रे-वरळी सी लिंकवरची टोलवसुली आणखी 20 वर्षांनी वाढवण्याचा विचार एमएसआरडीसी करत आहे.

 

सी लिंकच्या खर्चाची वसुली आणि प्रस्तावित प्रकल्पांचा तुटवडा भरुन काढण्यासाठी 2059 पर्यंत टोल आकारला जाण्याची चिन्हं आहेत.

 

2039 साली सी लिंकच्या टोलवसुलीचा करार संपणार आहे. मात्र, अशाच पद्धतीनं टोलवसुली सुरु राहिल्यास एमएसआरडीसीच्या इतर प्रकल्पांसाठी पैशाचा तुटवडा जाणवू शकतो.

 

त्यामुळे ही वसुली आणखी 20 वर्षे पुढं ढकलण्याचा विचार एमएसआरडीसी करत आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *