Sat. Oct 24th, 2020

बेळगावत 3 कोटी 11 लाखांच्या जुन्या नोटा जप्त

जय महाराष्ट्र न्यूज, बेळगाव

 

बेळगावमध्ये 3 कोटी 11 लाखांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

 

रामदेव सर्कलजवळ रोहन रेसिडेन्सी रुम नंबर 204 लॉजमधून 5 जणांना अटक करण्यात आली.

 

बेळगावात नोटा बदलून घेण्यासाठी  सांगली, मुंबई, पुण्यातून हे आरोपी आले होते.  

 

बेळगावातील सिसिबी पोलिसांनी ही धडक कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *