Tue. Nov 24th, 2020

…अन् वाघा बॉर्डरवर बिटिंग रिट्रीटचा थरार सुरु असताना पाक जवान जमिनीवर पडला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारत-पाक सीमेवरील वाघा बॉर्डरवर बिटिंग रिट्रीटचा थरार पाहण्यासाठी लाखो नागरीक दररोज सीमेवर जमतात. पण, रविवारी बिटिंग रिट्रीटदरम्यान पाक जवान

अतिउत्साहाच्या भरात परेड करत असताना जमिनीवर पडला.

 

भारत-पाक सीमेवरील हुसैनीवालमध्ये रविवारी  बिटिंग रिट्रीट कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी पाकिस्तानी लष्कराचा जवान उत्साहाच्या भरात जमिनीवर पडला.

 

यावेळी उपस्थित भारतीयांनी शूटिंग करत, टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *