Wed. Jul 8th, 2020

भंडारा – गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीत कोण बाजी मारणार ?

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा

भंडारा – गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीकरिता आज सकाळी 7 वाजल्या पासून भंडारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन इथे मतमोजणीला सुरवात होणार आहे,

ही मतमोजणी 14 टेबलवर होणार असुन 33 टप्प्यात ही मतमोजणी होणार आहे. ही अटीतटीची लढत कोण जिंकणार ? याकडे सर्वांचेचं लक्ष आहे. या निवडणूकीत कोण बाजी मारणार ? याचा निकाल सकाळी 11 वाजता निश्चित होणार आहे. या मतमोजणीकरिता पोलिस प्रशासन व अधिकारी सज्ज झाले असून याकरिता कडेकोट सुरक्षा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *