Tue. Nov 24th, 2020

पनवेलमध्ये ‘ठाकूर के शोले’, नव्या महापालिकेवर भाजपचा झेंडा

जय महाराष्ट्र न्यूज, पनवेल

 

पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. मात्र, शेकापच्या बालेकिल्ल्यात भाजपने शेकापला धोबीपछाड दिला.

 

पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची स्पष्ट बहुमत मिळालं. प्रशांत ठाकूर हे पनवेलच्या विजयाचे शिल्पकार मानले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *