Sun. Nov 29th, 2020

Bollywood सेलिब्रिटींचा पंतप्रधानांच्या आवाहनाला ‘असा’ प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. तसंच संध्याकाळी ५ वाजता टाळ्या वाजवून, घंटानाद करून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे आभार मानले. अनेक कलाकारांनीही यात सहभागी होत त्यांनीही टाळ्या वाजवत, थाळ्या वाजवत आभार मानले. अनेकांनी Instagram वर हा प्रसंग पोस्ट केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *