Wed. Oct 21st, 2020

बीएसएफच्या महिला जवानाचा शॉक लागून मृत्यू

बीएसएफमध्ये सेवेत असलेली सांगलीमधील आंधळी गावची ची सुकन्या सना आलम मुल्लाचा (वय 22 ) राजस्थान मधील बिकानेर येथे शॉक लागून मृत्यू झाला.

बीएसएफमध्ये सेवेत असलेली सांगलीमधील आंधळी गावची ची सुकन्या सना आलम मुल्लाचा (वय 22 ) राजस्थान मधील बिकानेर येथे शॉक लागून मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांपासुन तीच्यावर बिकानेरच्या शासकिय रुग्णालयात उपचार सुरु होते त्या दरम्यान तीचा मृत्यू झाला . तीन वर्षांपुर्वी ती बीएसएफमध्ये दाखल झाली होती. सनावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *