Sun. Oct 17th, 2021

काँग्रेस-भाजप रस्त्यावर आमनेसामने; दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

बुलडाण्यात अशोक चव्हाणांच्या दौऱ्यावेळी काँग्रेस-भाजप आमनेसामने आले. दोन्ही पक्षांनी रस्त्यावर राडा केला.

 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून माझी कर्जमाफी झाली नाही, म्हणून काँग्रेसनं कार्यक्रम केला. त्यात काँग्रेसनं मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या.

 

त्यानंतर भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि त्यांनीही काँग्रेसविरोधात घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, त्यानंतर पोलिसांनी त्यांना

अडवलं, काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *