Tue. Dec 10th, 2019

Breaking News

राजभवनातून होणार हंगामी अध्यक्षाची निवड

मुंबई-सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 30 तासांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुलं मतदान घ्या. या निकालाचं थेट प्रक्षेपण करा, असे न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलेलं आहे.

बीएसएफच्या महिला जवानाचा शॉक लागून मृत्यू

बीएसएफमध्ये सेवेत असलेली सांगलीमधील आंधळी गावची ची सुकन्या सना आलम मुल्लाचा (वय 22 ) राजस्थान मधील बिकानेर येथे शॉक लागून मृत्यू झाला.

कात्रज घाटात पन्नास फूट खोल दरीत कोसळली शिवशाही बस

पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने निघालेली परिवहन महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटात पन्नास फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे . या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 24 प्रवाशी जखमी झाले आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

राज्यातील सत्तानाट्यावर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी निर्णय देणार

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय उद्या पर्यंत…

शिवसेनेची याचिका सुप्रीम कोर्टात स्थगित, पुढील सुनावणी सोमवारी

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच हा वाढत चालला आहेे. दरम्यान काल झालेल्या शपथविधी विरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात…

दुष्काळी भागात अधिकाऱ्यांची मटणपार्टी की पाहणीदौरा ?

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा तिढा सुटण्यात अनेक अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्याकडे मात्र…

महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यावर सुप्रीम कोर्टात आज सकाळी 11.30 वाजता सुनावणी

शनिवारी महाराष्ट्राच्या इतिहासात अकालनीय अशी घटना घडल्याने राजकीय वर्तुळात भुकंप निर्माण झालाआहे. या पाश्वभुमीवर अनेक…

आम्ही जे काही करतो ते उघड उघड करतो – उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींमध्ये नवा ट्विस्ट आला आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीमधून…