Wed. Oct 16th, 2019

Election2019

काटोल विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीला अंतरिम स्थगिती

नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 2 एप्रिल पर्यंत…

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदावरून राजीनामा

काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपात…

‘सुजयला माझ्यासमोर आणा…’, अजित पवार यांचा गौप्यस्फोट

सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसला आहे. सुजय…

वर्ध्यात वंचित आघाडीचा उमेदवार जाहीर, काँग्रेस भाजपाचं ‘वेट अँड वॉच’!

वर्ध्यात काँग्रेस, भाजप तसंच बसपा मधील उमेदवारीचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाही. एकीकडे स्वाभिमानी शेतकरी…

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या सर्व राजकीय पक्ष…

निवडणुकीच्या वातावरणात सोशल मीडियावर व्यक्त होताना ‘हे’ लक्षात ठेवा…

सोशल मीडियावर मेसेज फ़ॉर्वर्ड करताना काळजी घ्या. पोलिसांची आता तुमच्या मेसेजेसवर नजर असणार आहे. आक्षेपार्ह…

पंतप्रधान मोदींची प्रशंसा करणं ‘या’ नेत्याला पडलं महागात, पक्षाकडून निलंबन

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते 30 हजार घरांच्या…