Wed. Oct 16th, 2019

Election2019

ब्राह्मण संघटनांच्या विरोधानंतर मराठा संघटनांचा चंद्रकांत पाटील यांना विरोध

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. युतीच्या जागा वाटप झाल्या. पुणे शहरातील आठही जागा युतीत भाजपकडे आल्या….

विधानसभा निवडणुक: ‘या’ उमेदवारांची बंडखोरी कायम

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली. शिवसेना – भाजपामध्ये झालेली युती तसेच काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी यामुळे अनेक उमेदवारांना धक्का बसला आहे.

Video: बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जांबुत गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

विधानसभा निवडणूक: राज्यात ‘या’ बंडखोरांची माघार

आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे या बंडोबाचा थंडोबा करण्याचा प्रयत्न  केला जात आहे. काही बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. 

मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठी 75 अर्ज बाद तर 367 अर्ज पात्र

विधानसभा निडणुकीसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रीया पुर्ण झाली आहे. या पार्श्वभुमीवर आता अर्ज पडताळणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या छाननीमध्ये मुंबईत 36  विधानसभा मतदार संघांसाठीची अर्जांची  पडताळणी अधिकाऱ्यांकडून  शनिवारी करण्यात आली.

निवडणुकीच्या धामधुमीत, भास्कर जाधव रंगले जाखडी नृत्यात!

दरवर्षी नवरत्रोत्सवात माजी आमदार भास्कर जाधव तुरंबव येथील त्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री शारदेच्या दरबारात पारंपरिक…

मी मुख्यमंत्री असेन, तर जनतेचे प्रश्न सोडवणं हे माझं काम आहे – उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत ओबीसी, भटके विमुक्त, धनगर, कुणबी, वंजारा, तेली, माळी, आगरी आदी समाजाच्या नेत्यांची महत्वाची बैठक आणि पत्रकार परिषद रंगशारदा, बांद्रा येथे पार पडली.

मोहोळ मतदारसंघातील आमदार 4 वर्षं जेलमध्ये, आता विकास करणार कोण?

राज्यातल्या प्रमुख मतदारसंघापैकी लक्षवेधी मतदारसंघ म्हणून मोहोळ राखीव मतदारसंघ ओळखला जातो. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड…

महाराष्ट्रातले निवडणूक लढविणारे सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शाह

घाटकोपर पूर्वचे भाजप उमेदवार पराग शाह यांनी 500 कोटीँची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांची एकूण संपत्ती 543 कोटी 76 लाख 42 हजार 343 रुपये आहे.

Video: दिपाली सय्यद यांच्या उमेदवारीवर जितेंद्र आव्हाडांची वेगळ्या अंदाजात प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाडांनी  दिपाली सय्यद यांच्या उमेदवारीबाबत  वेगळ्याच अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे.