Wed. Jan 29th, 2020

Entertainment

“या” अभिनेत्रीला विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

नाट्य क्षेत्रातील यंदाचा 2019 मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर करण्यात आला आहे.  5 नोव्हेंबर रोजी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी याच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. 

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 300 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. मुंबईच्या राहत्या घरी त्यांच निधन झाले आहे.

पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार जुही चावला

परंतू काही वर्षापासून  त्यांनी  चित्रपटात काम केले नाही मात्र आता चाहत्यांच्या उत्सुकतेमध्ये भर घालत  त्यांनी आता  वेब सिनेमाच्या माध्यमामध्ये काम करणे निवडले आहे.