Thu. Nov 21st, 2019

India World

‘पावती फाडलीत, तर मी…’ तरुणीचा वाहतूक पोलिसांपुढे भररस्त्यात धिंगाणा

एका तरुणीने वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहतुक पोलिसांनी तिच्याकडून दंड मागितला असता त्यांना तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्ही 74 वर्षांचे आहात ’56 इंच ‘तुम्हाला रोखू शकत नाही, चिदंबरम यांच्या मुलाचे वडिलांना पत्र

INX मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम तिहार कारागृहात बंद आहेत. यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी त्यांना भावनिक पत्र लिहत शुभेच्छा दिल्या आहेत.

विजेचा करंट लागला, वाचवण्यासाठी खड्डयात पुरलेल्या युवकाचा उपाचारा दरम्यान मृत्यू

अंधश्रद्धेला बळी पडून अनेक लोकांचे नाहक जीव जाण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशीच एक घटना…

सरकारने 370 कलम हटवले तर अयोध्येत राममंदिरही उभे राहील – शिवसेना

सरकारने 370 कलम हटवले त्याच हिमतीने अयोध्येत राममंदिरही  उभे राहील. न्यायालयाचा निर्णय जो लागायचा तो लागेल, पण राम मंदीर उभं राहीलंच. असे ठाम मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

वडोदरामध्ये मोटार सायकल चालकाचे ‘असे’ आगळे-वेगळे हेल्मेट

दंडापासून वाचण्यासाठी वडोदरा शहारातील विजयनगर येथे राहणाऱ्या रामपाल शाह यांनी एक वेगळ्याच प्रकारचे हेल्मेट तयार केले आहे.

राष्ट्रवादीने सहनशीलतेचा तरी पुरस्कार द्यायला हवा – उदयनराजे भोसले

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात…

देशातील महागाई आटोक्यात, घर खरेदीत सुट – निर्मला सितारमण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज चौथी पत्रकार परिषद घेतली. आर्थिक मंदीवर सरकारने केलेल्या उपाययोजना आणि अर्थव्यवस्थेतील प्रगतीबद्दल माहिती दिली.