Mon. Jul 13th, 2020

Uttar Maharashtra – Nashik

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरपंच मॅडमनी ठेवलं आपलं मंगळसूत्र गहाण!

जेवायला बसण्याआधी आपला कर्मचारी जेवला का, याची काळजी अन्‌ विचारणा करणारे मालक इतिहासजमा झालेत अस…

पंतप्रधान पीक विमा योजनेतून राज्याला तातडीनं मदत देणार – पंतप्रधान

शिर्डीतील साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप आज पंतप्रधान मोदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी महाराष्ट्र…

नाशिककरांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांची ‘ही’ घोषणा

पुणे नागपूरनंतर नाशिकमध्ये देखील मेट्रो सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

राज्यात स्वाईन फ्लूचं थैमान, पिंपरी-चिंचवडमध्ये 23वा बळी

नाशिक पाठोपाठ पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही स्वाईन फ्लूचं थैमान पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा 23वा…

उदयनराजेंविषयी शरद पवारांकडे तक्रार?

साताऱ्यातील आमदार शरद पवारांच्या भेटीला आमदारांनी उदयनराजेंविषयी तक्रार केल्याची माहिती बारामतीतील निवासस्थानी घेतली भेट बैठकीत…

हेल्मेट नाही घातले तर करावी लागेल बाप्पाची आरती

नाशिकमध्ये हेल्मेट परिधान न केल्यास वाहनचालकांकडून पावती न फाडता त्या वाहनचालकाला बाप्पाची आरती म्हणायला लावली. नाशिक…

मराठा आरक्षणासाठी 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे, याचं पार्श्वभूमीवर आणखी एका तरूणीने आरक्षणासाठी आपले…

कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीवरून अभिनेते प्रशांत दामले नाराज…

कालिदास कलामंदिराची भाडेवाढ करताना आयुक्तांनी काही तरी गणित मांडले असणार ना, मग त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा…

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर तुकाराम मुंढेंवरील अविश्वास प्रस्ताव मागे

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध सत्ताधारी भाजपनं अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती. मात्र…