Fri. Nov 22nd, 2019

Politics

शरद पवार प्रसिद्धीसाठी ‘ED’ चा इव्हेंट करतायेत – चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ईडी चौकशी संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारचा काहीच संबंध नाही. मात्र सरकार आकसाने वागतय,

शिवसेनेचा विरोध असताना भाजपात प्रवेश करणार – नारायण राणे

माझा भाजपात प्रवेश करण्यासाठी पक्ष पूर्णपणे तयार असून शिवसेनेचा विरोध असल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण…

मनसे नेत्यांकडून विधानसभा निवडणूका लढण्याचे संकेत

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसे उतरणार असल्याचे संकेत आज मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिले आहेत. पण अंतिम निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे घेतील असंही त्यांनी सांगितलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणाने मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा नाशिकमध्ये समारोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी पंतप्रदान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी…

‘तुम्हाला जिथे जायचे तिथे जा…’ शरद पवार यांची संतप्त प्रतिक्रिया!

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलेल्या नेत्यांवर शरद पवार चांगलेच संतापले आहेत. त्यांच्यावर टीका करत असताना पवारांचा तोल सुटला. तुम्हाला कुठे जायचे तिथे जावा अशी टीका पवारांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर केली आहे .

आरक्षणाच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांची नितीन गडकरींवर टीका

आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी…

मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही- उर्मिला मातोंडकर

गेल्या आठवड्यात काँग्रेसला रामराम ठोकल्यावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार याच्या…

‘तर रक्तवाहिन्या भळाभळा वाहतील’, जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला टोला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेणारा ‘पळपुटे कोण?’ हा अग्रलेख ‘सामना’मध्ये…

काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांचा भाजपामध्ये प्रवेश

विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी सोमवारी भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली महाजनादेश यात्रा कराड मध्ये होती.

‘उदयनराजेंचे बालीश चाळे पाठीशी घालून काय मिळाले?’, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळती थांबता थांबत नाहीय. राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होत आहेत….