Mon. Oct 25th, 2021

Politics

इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य : ‘त्या’ वक्तव्याबद्दल काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?

इंदोरीकर महाराजांच्या त्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. त्यांनी महिलांविषयी ते वक्तव्य करायलं नको होतं. पण…

भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं – अशोक चव्हाण

भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं, अशा शब्दात महाविकासआघाडीचे मंत्री अशोक चव्हाण यांनी…

बाळासाहेबांनी मांडलेल्या विचारांची आठवण प्रभू श्रीराम करुन देतील – फडणवीस

नवी मुंबईत आज भाजपचं महाअधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं….

जगातील अनमोल वस्तू या विनामूल्य असतात – केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी आज रविवारी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह इतर ६ मंत्र्यांनीही शपथ…

पीकविमा कंपनीच्या अंधाधुंद कारभाराचा बळी ठरतोय सामान्य शेतकरी

अनेक वेळा कर्जमाफी होऊनही ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. तसेच पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक याच्या…

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाली ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

साताऱ्यात जिल्हा शासकीय आढावा बैठक आज पार पडली. ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

CAA विरोधी आंदोलक देशद्रोही नव्हे, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्वाळा

CAA संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचं विधान केलं आहे. CAA विरोधात आंदोलन करणाऱ्यांना…

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी शिवसेना नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

राजकीय नेत्यांमध्ये अनेक वाचाळवीर नेतेमंडळी आहेत. त्यातमध्ये अजुन नेत्यांची भर पडत आहे. या अशा नेत्यांमुळे…