Tue. Oct 20th, 2020

Politics

उद्धव ठाकरेंना पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल – तानाची सावंत

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच नाही तर पंतप्रधान झालेलं बघायला आवडेल, पण त्यांनी निर्णय घ्यावा असं व्यक्तव्य जल संपदा मंत्री तानाजी सावंत यांनी पिंपरी चिंचवड मध्ये भूम परांडा वाशी पुणे रहिवाशी या मेळाव्यात केलं आहे.

नवज्योतसिंग सिध्दू यांच्या राजीनाम्यास राज्यपालांची मंजूरी

नवज्योत सिंह सिध्दू यांचा राजीनामा राज्यपालांनी आज मंजूर केला आहे. परस्पर खातं बदलल्यामुळे सिद्धूंनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.

रावसाहेब दानवे यांचा राजीनामा, भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील!

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि bjp चे खा. डॉ. सुजय विखे विमानात एकत्र!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात आणि भाजपाचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी शिर्डी…

काँग्रेसचं इंजिन आता बंद झालं आहे – सुधीर मुनगंटीवार

काँग्रेसचं इंजिन बंद झालं आहे. एक अध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष मिळून सहा लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी ते इंजिन खराब झालं आहे. अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

आगामी विधानसभेसाठी MIM ची प्रकाश आंबेडकरांकडे 100 जागांची मागणी

विधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर येवून ठेपली आहेत. यासाठी सगळेच राजकिय पक्ष सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा दारुण पराभव केला. वंचित बहुजन आघाडीलाही फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

गांधींचे कॉंग्रेस विसर्जित करण्याचे स्वप्न नातू पूर्ण करतील – शिवराजसिंग चव्हाण

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेस पक्षात गळती लागली आहे. कॉंग्रेसच्या अनेक…

पीकविम्याच्या मुद्यावरून सेना आक्रमक; 17 जुलैला इशारा मोर्चा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविम्याच्या मुद्यावरून मोर्चा काढणार असल्याचे म्हटलं आहे. शिवसेना 17 जुलैला…