Wed. Sep 23rd, 2020

Politics

5 वर्षांत देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटींपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य- नरेंद्र मोदी

आम्ही भारताची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलर्सचं ध्येय गाठण्याच्या दिशेने पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे….

हा अर्थसंकल्प देशाला ‘पॉवरहाऊस’ बनवण्याच्या दिशेने- पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज लोकसभेत सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा देशाला पॉवरहाऊस बनवणारा असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी…

नुसरत जहाँच्या मंगळसूत्र, सिंदूरवरून फतवा, नुसरत जहाँ यांचं प्रत्युत्तर!

नवनिर्वाचित तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी हिंदू व्यक्तीशी लग्न केल्याने आणि गळ्यात मंगळसूत्र व कपाळावर सिंदूर लावून संसदेत हजर होत असल्याने यांच्याविरोधात दारुल उलूम देवबंदनं या संघटनेने फतवा जारी केल्याचं वृत्त होतं. या फतव्यावर ‘मला माझा धर्म माहीत आहे. मी जन्मापासूनच मुस्लीम आहे आणि आताही मुस्लीमच आहे,’असे प्रत्युत्तर नुसरत जहाँ यांनी दिल आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी राजीनामा द्यावा- लक्ष्मण माने

लोकसभा निवडणुकीनंतर काही काळातच वंचित बहुजन आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाल्याचं चित्र दिसू लागलंय. वंबआचे पदाधिकारी…

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपद सोडण्यावर ठाम, Twitter वर केले ‘हे’ बदल!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अखेर अधिकृतरीत्या पक्षाध्यक्षपदाचा पदभार सोडला आहे. पक्षासाठी नवीन अध्यक्ष…

‘दंगल गर्ल’ झायरा वसीमच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर ओमर अब्दुल्ला म्हणतात…

‘दंगल’ सिनेमामधून सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी काश्मिरी बालकलाकार झायरा वसीम हिने 5 वर्षांनी सिनेसृष्टी…

मुंबईच्या बंगल्यावर काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रांगा लागलेल्या असतात – गिरीश महाजन

आपल्या मुंबईतील बंगल्या वरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रांगा लागलेल्या असतात. असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

विधानसभा काँग्रेस वंचित आघाडी सोबत घेवून लढणार?

लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे. यानंतर आता विधानसभा काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकिय पक्ष त्यांच्या मोर्चेबांधणी करत आहेत.

प्रीतम मुंडेंच्या प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर!

‘बीड जिल्हातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी’ या प्रितम मुंडेंच्या वक्तव्यावर स्मृती ईराणींनी संसदेत…

ड्रग्ज घेणाऱ्यांच्या पालकांना दोषी ठरवा- अबू आझमी

नशा ड्रग्ज कोणी करत असेल तर त्याच्या आई वडिलांना दोषी ठरवा असं मत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत मांडले आहे. गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये ड्रग्ज घेणाऱ्यांच प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या करणास्तव विधानसभेतही यावर चर्चा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी या प्रश्नावर आपली भूमिका मांडली आहे.

खा. संभाजीराजे यांच्या मोफत शिक्षणाच्या मागणीबद्दल सरकार सकारात्मक- चंद्रकांत पाटील

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 12 वी पर्यंत मोफत शिक्षणाच्या केलेल्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

पावसाळी अधिवेशनासाठी आलेल्या 3 आमदारांना चोरट्यांनी लुटलं !

पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत आलेल्या तीन आमदारांनाच चोरट्यांनी लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबात तिन्ही आमदारांनी रेल्वे प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेनेच्या बाबतीत बोलणारे विरोधी पक्ष फालतू आहेत- चंद्रकांत खैरे

विरोधी पक्ष नेत्यांना फालतू म्हणतांना खैरेची जीभ घसरली तर ‘साले’ म्हणत त्याची पुनरावृत्ती केली. माजलगाव शहरात पिक विमा मदत रथ लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते..