Fri. Jan 21st, 2022

आतापर्यंत ‘या’ हायप्रोफाईल नेत्यांना सीबीआयकडून अटक

सीबीआयने आतापर्यंत अनेक हायप्रोफाईल नेत्यांना अटक केली आहे. सीबीआयने मोठमोठाल्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.

सीबीआयने आतापर्यंत अनेक हायप्रोफाईल नेत्यांना अटक केली आहे. सीबीआयने मोठमोठाल्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. सीबीआयच्या तपासामुळे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, अनेक मोठ्या नेत्य़ाना तुरुंगात जाव लागलं आहे.

सीबीआयने अटक केलेले हायप्रोफाईल  नेते

१. लालू प्रसाद यादव- चारा घोटाळ्यात अटक, १४ वर्षाची शिक्षा

२. जयललिता- बेहोशीबी मालमत्ते प्रकरणी अटक,

३. ए राजा-  २ जी घोटाळ्या प्रकरणी  माजी केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांना अटक,  कोर्टाकडून निर्दोष सुटका

४. कानीमोळी- करुणानिधीच्या मुलीला २ जी घोटाळ्याप्रकरणात ६ महिने तुरंगात रहाव लागलं कोर्टानं केली निर्दोष सुटका

५. बी एस येडीयुरप्पा-  सरकारी जमीनीवरचं आरक्षण उठवल्याप्रकरणी २५ दिवस अटक, निर्दोष सुटका
६. सुरेश कलमाडी- कॉमनवेल्थ गेम घोटाळ्याप्रकरणात अटक, ९ महिने तुरुंगात
७. बंगारु लक्ष्मण- भाजपच्या माजी अध्यक्षाला लाच प्रकरणी शिक्षा झाली.  २०१४ ला मृत्यु

८. अमर सिंह- कॅश फॉर वोट प्रकरणी १३ दिवस जेलमध्ये रहाव लागलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *