Tue. Nov 24th, 2020

जय महाराष्ट्र घोषणेच्या बंदीवरून चंद्रकांत पाटलांचा कर्नाटक सरकारला दम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जय महाराष्ट्र घोषणेला बंदी घालण्याच्या निर्णयानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटक सरकारला दम भरला. चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटक सरकारला पत्र दिलं.

 

महाराष्ट्र सरकारचं पाणी, वीज, आरोग्यसेवा कर्नाटकला चालतयं मग जय महाराष्ट्र म्हटलेलं का चालत नाही, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

रोशन बेग यांच्या वक्तव्यानं 2 राज्यांत तेढ निर्माण होईल. त्यामुळे तसंच रोशन बेग यांचं वक्तव्य हे वैयक्तिक असल्याचं मानत कर्नाटक सरकारनं यात लक्ष घालावलं. अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. अन्यथा सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *