Thu. Apr 22nd, 2021

विरोधकांना त्यांच्याच नेतृत्वावर भरोसा नाही – मुख्यमंत्री

अधिनेशनाच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत संपर्क साधला. यावेळी अधिवेशनात होणाऱ्या चर्चेवरती त्यांनी भाष्य केले आहे. यामध्ये अधिवेशनात 24 विधायक मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर विरोधकांवर टीकाही करण्यात आली. जनता आमच्या पाठिशी आहे. असं ठाम मत देखील त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

अधिवेशनात दुष्काळाबाबत चर्चा केली जाणार आहे.

4,700 कोटींचं थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

चारा छावण्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार होऊ देणार नाही

विरोधीपक्षांची जमिनीशी नाळ तुटली आहे

धनगर समाजाला दिलेली आश्वासनं अर्थसंकल्पात असतील

अधिवेशनात 28 विधायकं मांडली जाणार

विरोधकांना त्यांच्याच नेतृत्वावर भरोसा नाही

विजयाचा उन्माद नाही, आनंद आहे

गेली 5 वर्ष जनतेच्या हिताचं काम केले

मी कधीच राजकारण करत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *