Tue. Jul 7th, 2020

सरकारविरोधात काँग्रेसची आजपासून जनसंघर्ष यात्रा, कोल्हापुरातून सुरूवात

सरकारविरोधात काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची आजपासून कोल्हापुरातून सुरूवात झाली आहे.

ही यात्रा 4 टप्यात होणार आहे. पुण्यात 8 सप्टेंबरला त्याची सांगता होणार आहे.

विरोधी पक्षनेते विखे पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह पक्षाचे आजी माजी आमदार-खासदार, यांच्यासह सर्व नेते उपस्थित आहेत.

सरकारच्या ध्येय धोरणाविरोधात या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून आवाज उठवण्यात येणार आहे.

यासोबतच आगामी निवडणुकीची तयारीही याद्वारे काँग्रेसकडून केली जात आहे.

 

संबंधित बातम्या!

रिझर्व्ह बँक म्हणजे झिंगलेलं माकड, सामनामधून उद्धव ठाकरेंचा हल्ला

कोल्हापुरात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अमलात, 19 जणांचं नगरसेवक पद रद्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *