विराट ‘या’ कारणाने होतोय ट्रोल

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत आहे. मात्र आता क्रिकेटप्रेमींनीच त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.विराटने नुकतंच एक अॅप लाॅंच केलंय. मात्र या अॅपमधील एका व्हिडिओमुळे विराट वादात अडकला आहे. ज्या भारतीयांना दुसऱ्या देशातील खेळाडू आवडतात त्यांनी देश सोडून द्यावा.” असं विधान त्याने केलंय. यामुळे अनेक लोक त्याच्यावर नाराज झाले आहे.
विराट कोहलीने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विराटने ५ नोव्हेंबरला एक अॅप लाँच केला. या अॅपमधील एक व्हिडिओमुळे विराट ट्रोल झाला आहे. एक चाहत्याने इंस्टाग्रामवर “विराट हा ओव्हर रेटेड बॅट्समॅन आहे. मला त्याच्या बॅटिंगमध्ये काही विशेष दिसत नाही. त्यामुळे मला भारतीयांपेक्षा आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंची फलंदाजी पाहण्यास आवडते. “असे लिहिलं होतं
याला प्रत्युत्तर देताना कोहलीने या चाहत्याला उत्तर दिलंय, “बरं, असं असेल तर तुम्हाला भारतात राहण्याची गरज नाही. तुम्हाला त्याच देशात जाऊन राहिलं पाहिजे. तुम्ही आमच्या देशात राहुन दुसऱ्या देशांबद्दल प्रेम का व्यक्त करत आहात?’ ‘मला यामुळे कोणतीही अडचण नाही. पण तुम्हाला मी आवडत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, तुम्ही भारतात राहुन दुसऱ्या गोष्टीवर प्रेम करावं, तुम्हाला तुमच्या मर्यादा आखून घेतल्या पाहिजे’ असा सल्लाही विराटने दिला.
विराटचा हा सल्ला चाहत्यांना आवडला नाही. केवळ दुसऱ्या देशाचा खेळाडू आवडतो म्हणून आम्ही देश का सोडून जावा, असा सवाल चाहत्यांनी विचारला आहे.
#Virat kohli said in u19 that- HARSHAL GIBBS is my fav player #Virat kohli fav tennis player is- LEANDER PACE#Married in ITLY #support GERMANY in football #endose FOREIGN COMPANIES SUCH AS PUMA
And this man talk about nationalism@imVkohli you are third class player— the insane (@AdityaKatiyar07) November 8, 2018
That’s true don’t compare #Virat vs #Sachin #Tendulkar . Yes You are first class player but 3rd class human being 👹👹👹
— Karan (@Karan57466398) November 8, 2018
#virat had few rounds of Patanjali gomutra , see the effect 🤣🤣🤣🤣 looks like we people who watch him are idiots
— Free-Spirit (@murthybs) November 8, 2018
#ViratKohli #virat kohli
Leave india, if you don’t like indian marrige destination over italy.— KAUSTUBH (@kaustya_) November 8, 2018
Leave India if you like western toilets better!#Virat #PatrioticPotty
— Sagaran Jos (@sagaranjos) November 8, 2018
Firstly, the ‘Bhakt’ decide where to live, now a big ‘Bhakt’ has joined this. Kohli tells us how many products he has made in India, and I say that there is no right to stay in India, #virat kohli
— सच्च का पथ (@7wZRRpCwgE8AUTG) November 7, 2018