Sat. Nov 28th, 2020

#DelhiResults : ‘आप’चं पारडं जड

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. केंद्रात सरकार असणारी भाजपा आणि दिल्लीमध्ये सरकार असणारी ‘आप’ यांच्यातच मुख्य लढत होत आहे. काँग्रेसही रिंगणात उतरली आहे. मात्र आपचं पारडं सध्या जड दिसत आहे.

सर्व Exit Polls मध्ये ‘आम आदमी पार्टी’ (AAP) च पुन्हा सत्तेत येणारअसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

आप : 56 आघाडीवर
भाजप : 14 पिछाडीवर
काँग्रेस : 00
इतर : 00

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *