Mon. Jan 24th, 2022

नागपूर न्यायालयाकडून देवेंद्र फडणवीस यांना दिलासा ; जामीन मंजूर

विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांना नागपूर न्यायालयाने दिलासा दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर २ फौजदारी गुन्हे लपवण्याचा आरोप होता.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये २ गुन्ह्यांची माहिती लपवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *