Sun. Jul 5th, 2020

आता आरक्षणासाठी धनगर समाजही रस्त्यावर उतरणार…

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

मराठा समाजापाठोपाठ आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे. पुण्यात 1 ऑगस्टपासून लाखो बांधवासोबत बैठक घेऊन आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

मुळात अस्तित्वात नसलेली धनगड आदिवासी जमात उभी करुन धनगर समाजाला वंचित ठेवण्याचं पाप आत्ताचं सरकार करत असल्याचा आरोप सरकारवर केला जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयात खोटी माहिती सादर करणारे आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी उत्तम जानकर यांनी धनगर समाजाच्या वतीनं केली आहे.

मराठा समाजाठोपाठ आता धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार

  • पुण्यात 1 ऑगस्टपासून धनगर समाजाचा मोर्चा
  • लाखो बांधवासोबत बैठक घेऊन आंदोलनाला सुरुवात होणार
  • धनगड आदिवासी जमात उभी करुन धनगर समाजाला वंचित ठेवण्याचं पाप आत्ताचं सरकार करत असल्याचा सरकारवर आरोप
  • उच्च न्यायालयात खोटी माहिती सादर करणारे आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी उत्तम जानकर यांची धनगर समाजाच्या वतीनं मागणी

 

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या…

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना अभय नाही – मुख्यमंत्री

मराठा आरक्षण : सर्वपक्षीय गटनेत्यांच्या उपस्थित बैठक सपंन्न…

आरक्षणाबाबत राज ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *