Jaimaharashtra news

मुंबईमध्ये ‘या’ दिग्गजांनी केलं मतदान

लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्याला आज चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चौथ्या टप्प्यामध्ये एकूण ९ राज्यांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या मुंबईचा समावेश आहे. या आर्थिक राजधानीच्या सत्तेवर कोण विराजमान होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कॉमन मॅन, सिनेसृष्टीतील कलाकार, राजकीय क्षेत्रामधील दिग्गज या सगळ्याच स्तरामधून मुंबईकरांनी मतदानाला जोरदार प्रतिसाद दिला आहे. वयाची सत्तरी पार केलेल्या ज्येष्ठांचाही या मतदानामध्ये कौतुकास्पद सहभाग आहे. उज्ज्वल भवितव्यासाठी ‘First Time’ वोटर खास उत्साहात दिसले.

या काळात ‘VoterMumbaikar’ यांच्यावर एक नजर टाकूयात

राजकारणातल्या दिग्गजांची मतदानाला हजेरी

तर यामध्ये सिनेकलाकारही काही कमी नाहीऐत.

वय झाले, तरी मतदान करण्याचा उत्साह मात्र ओसरला नसलेले तरूण मतदार

तर या मतदारांनी आपल्या ट्विटर अकांऊट वरून मतदानाचा आनंद व्यक्त केला आहे.

 

 

Exit mobile version