Sun. Jul 5th, 2020

Tik Tok ला टक्कर देणार Facebook चं ‘हे’ नवं App

Tik Tok हे सध्या सर्वात लोकप्रिय app ठरत आहे. आता या App ला टक्कर देण्यासाठी Facebook एक नवं app युझर्सच्या भेटीला आणत आहे. फेसबुकनं गेल्यावर्षी लासो नावाचं app लॉन्च केलं होतं. या वर्षी मे महिन्यात हे App भारतात लॉन्च होणार आहे.

टिकटॉक भारतात लाँच होऊन 27 महिन्यातच 25 कोटी लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे. आता या अॅपला टक्कर देण्यासाठी फेसबुक नवीन लासो टूल आणत आहे.

काय आहे लासो टूल मध्ये?
Lasso App मध्ये व्हिडिओ एडिटिंग टूलही वापरता येईल.

एडिटिंगसाठी वेगवेगळे effects यात असतील.

युझर्सना नवीन ट्रेन्ड आणि हॅशटॅग चा वापर करता येईल.

यात एक मोठी फिचर लायब्ररीही असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *