Thu. Oct 22nd, 2020

गोवा मराठी चित्रपट महोत्सवास सुरुवात

गोव्यात 28 जूनपासून गोमचिमला सुरूवात झाली आहे. या गोमचिममध्ये 18 चित्रपट आणि 3 लघुपट प्रदर्शित होणार आहे.

गोव्यात 28 जूनपासून मराठी चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या चित्रपट महोत्सवात 18 सिनेमे आणि 3 शॉर्टफिल्म्स प्रदर्शित होणार आहे. या महोत्सवाला सिनेप्रेमींचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. या महोत्सवामध्ये सुभाष घई निर्मित ‘विजेता’ सिनेमाचं पोस्टर लॉन्च केलं आहे. महोत्सवात दाखवलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमाला मोठा प्रतिसाद मिळाला. तसंच आयनॉक्स आणि मेकनिझ पॅलेसमध्ये प्रदर्शित चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद आहे.

गोवा मराठी चित्रपट महोत्सवा (गोमचिम)

गोवा मराठी चित्रपट महोत्सवला 28 जूनपासून सुरूवात झाली आहे.

या गोमचिममध्ये 18 चित्रपट आणि 3 लघुपट प्रदर्शित होणार आहे.

या महोत्सवामध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटमध्ये मुळशी पॅटर्न या चित्रपटाला सिनेप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळात आहे.

या महोत्सवामध्ये सुभाष घई निर्मित ‘विजेता’चं पोस्टर लॉन्च केल आहे.

तसेच आयनॉक्स व मेकनिझ पॅलेसमध्ये प्रदर्शित चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद आहे.

आज बस्ता, मोगरा फुलला, होडी हे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

आयनॉक्समध्ये नाळ, म्होरक्या, कागर, दिठी, खटला बिटला हे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

तर मॅकेनिझ पॅलेस 1 मध्ये वेडिंगचा सिनेमा, डोंबीवली रिटर्न, चुंबक, इमेगो, भोंगा हे चित्रपट प्रदर्शित केले जातील.

लघुपटमध्ये पोस्ट मॉर्टम, गधूळ, पाम्पलेट, सुर सपाटा हे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

या गोमचिममध्ये सिनेप्रेमीचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *