Tue. Nov 24th, 2020

कर्जमाफीसाठी गुजरातमधील शेतकरीही आक्रमक

वृत्तसंस्था, गुजरात

 

आता महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्ये कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. अहमदाबादामध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यांवर दुध ओतुन निषेध व्यक्त केला आहे. अहमादाबाद महामार्गावरवर हे आंदोलन करण्यात येतं. त्यामुळे अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जॅम झाला.

 

 

पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आलं. इतर राज्यांप्रमाणे गुजरातच्या शेतकऱ्यांचेही कर्जमाफ करा अशी मागणी आंदोलक करत आहेत. ही मागणी मान्य झाली नाही तर, 2 दिवसांसाठी दुध बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *